एक्स्प्लोर
Sindhudurg Rain | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर, कुडाळमध्ये डोंगर खचला
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील तिलारी, कर्ली, वाघोटन नद्या इशारा पातळीच्या एक मीटर उंचीने वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे डोंगरात भूस्खलन झाले आहे. त्यामुळे तीन घरांना धोका निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















