एक्स्प्लोर
Uday Samant on Exams | उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन होणार : उदय सामंत
उच्च आणि तंञशिक्षणाच्या परीक्षाचा निर्णय प्रत्येक विद्यापीठाने घेतलेला आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन परीक्षा होणार आहेत. माञ त्या ऐच्छिक ठेवलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना जसं शक्य असेल ऑफलाईन द्यायची की ऑनलाईन हे त्यांच्या मर्जीवर सोडलेलं आहे आणि तसा निर्णय सर्व कुलगुरूनी घेतलेला आहे. इंजिनिअरींग आणि पाॅलीटेक्नीक सेमिस्टरच्या परीक्षा शंभर टक्के ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
ट्रेडिंग न्यूज

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















