एक्स्प्लोर
Tarkarli Beach | मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ 'व्हेल' माशाला ग्रामस्थांकडून जीवनदान | सिंधुदुर्ग | ABP Majha
तळकोकणातील तारकर्ली समुद्रात मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या व्हेल माशाला ग्रामस्थांनी जीवदान दिलंय. तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर राजाराम खराडे आणि लहू कुबल यांना मासेमारी करताना व्हेल मासा जाळ्यात अडकलेला आढळला. शेपूट जाळ्यात अडकल्याने भल्यामोठ्या व्हेल माशाला किनाऱ्यावर आणण्यात आलं. राजाराम खराडे हे स्वत: सागर रक्षक म्हणून कार्यरत असल्याने त्यांनी काळजीपूर्वक या माशाला किनाऱ्यावर आणलं. व्हेल मासा जाळ्यात अडकल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी या मच्छिमारांच्या बोटीच्या दिशेने धाव घेतली. दुर्मिळ माशाला जाळ्यातून सोडवत त्याला खोल समुद्रात सोडण्यात आले.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















