एक्स्प्लोर

Sindhudurg : सिंधुदुर्गाचा जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटनस्थळांच्या यादीत समावेश : ABP Majha

तुम्हा आम्हाला नेहमीच भुरळ घालणाऱ्या सिंधुदुर्गाचा जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटनस्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील ३० सर्वात सुंदर पर्यटनस्थळांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये लंडन, सिसिली, सिंगापूर यासह आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय ९ पर्यटनस्थळांत महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्गचा समावेश केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचा जिल्हा असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. स्वच्छ सुंदर किनारे, समुद्रातील प्रवाळ, सिंधुदुर्ग किल्ला, त्सुनामी आयलंड यासारख्या पर्यटनस्थळांविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. तसेच स्कूबा डायव्हिंगची सोय, समुद्री जीवनाच्या दर्शनाची सोयही उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन सोपं झाल्यानं जागतिक पर्यटनाच्या नाकाशावर सिंधुदुर्ग पोहोचला आहे.  

महाराष्ट्र व्हिडीओ

Ajit Pawar Baramati : लोकसभेला साहेबांना खूष केलं आता मला खूष करा, बारामतीकरांना आवाहन
Ajit Pawar Baramati : लोकसभेला साहेबांना खूष केलं आता मला खूष करा, बारामतीकरांना आवाहन

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : 'नियम डावलून बारामतीकरांना पाणी दिलंय', अजित पवारांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?
'नियम डावलून बारामतीकरांना पाणी दिलंय', अजित पवारांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?
अन्याय टोकाला गेला की गप्प बसायचं नसतं, म्हणूनच..., नाशिकमध्ये 'लाडक्या बहिणी'च्या बॅनरची जोरदार चर्चा
अन्याय टोकाला गेला की गप्प बसायचं नसतं, म्हणूनच..., नाशिकमध्ये 'लाडक्या बहिणी'च्या बॅनरची जोरदार चर्चा
Singham Again Box Office Collection: सलग दुसऱ्या दिवशी तगडी कमाई, 'सिंघम अगेन' 100 कोटींच्या घरात, किती केला गल्ला?
सलग दुसऱ्या दिवशी तगडी कमाई, 'सिंघम अगेन' 100 कोटींच्या घरात, किती केला गल्ला?
Sanjay Raut : मविआत दोस्तीत कुस्ती होणार? 7 ते 8 जागांवरील मैत्रीपूर्ण लढतीवर राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले, उद्या दुपारपर्यंत...
मविआत दोस्तीत कुस्ती होणार? 7 ते 8 जागांवरील मैत्रीपूर्ण लढतीवर राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले, उद्या दुपारपर्यंत...
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar Baramati : लोकसभेला साहेबांना खूष केलं आता मला खूष करा, बारामतीकरांना आवाहनSanjay Raut PC : बारामती आता सोपी राहिली नाही, अजितदादांनी आधी जिंकून दाखवावं : संजय राऊतMajha Gaon Majha Jilha : माझं गाव, माझा जिल्हा : 03 November 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : सकाळी 10 AM वाजताच्या  हेडलाईन्स :10 AM 03 Nov 2024 : एबीपी माझा लाईव्ह

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : 'नियम डावलून बारामतीकरांना पाणी दिलंय', अजित पवारांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?
'नियम डावलून बारामतीकरांना पाणी दिलंय', अजित पवारांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?
अन्याय टोकाला गेला की गप्प बसायचं नसतं, म्हणूनच..., नाशिकमध्ये 'लाडक्या बहिणी'च्या बॅनरची जोरदार चर्चा
अन्याय टोकाला गेला की गप्प बसायचं नसतं, म्हणूनच..., नाशिकमध्ये 'लाडक्या बहिणी'च्या बॅनरची जोरदार चर्चा
Singham Again Box Office Collection: सलग दुसऱ्या दिवशी तगडी कमाई, 'सिंघम अगेन' 100 कोटींच्या घरात, किती केला गल्ला?
सलग दुसऱ्या दिवशी तगडी कमाई, 'सिंघम अगेन' 100 कोटींच्या घरात, किती केला गल्ला?
Sanjay Raut : मविआत दोस्तीत कुस्ती होणार? 7 ते 8 जागांवरील मैत्रीपूर्ण लढतीवर राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले, उद्या दुपारपर्यंत...
मविआत दोस्तीत कुस्ती होणार? 7 ते 8 जागांवरील मैत्रीपूर्ण लढतीवर राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले, उद्या दुपारपर्यंत...
अजित पवारांनी धक्के मारुन शरद पवारांना बाहेर काढलं आणि चिन्ह पण चोरलं, चोरांच्या टोळीपासून सावध राहा, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल 
अजित पवारांनी धक्के मारुन शरद पवारांना बाहेर काढलं आणि चिन्ह पण चोरलं, चोरांच्या टोळीपासून सावध राहा, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल 
Shambhuraj Desai : पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद? शरद पवारांच्या आरोपावर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद? शरद पवारांच्या आरोपावर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
Pune Fire News: पुण्यात दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरगुती गॅस सिलिंडरचे दोन ठिकाणी स्फोट; दोन जण गंभीर
पुण्यात दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरगुती गॅस सिलिंडरचे दोन ठिकाणी स्फोट; दोन जण गंभीर
Vitthal-Rukmini: पाडव्यानिमित्त विठुरायाला सोन्याची पगडी अन् धोतर; रुक्मिणी माता सजली नखशिखांत हिऱ्याच्या दागिन्यात, पाहा PHOTOS
पाडव्यानिमित्त विठुरायाला सोन्याची पगडी अन् धोतर; रुक्मिणी माता सजली नखशिखांत हिऱ्याच्या दागिन्यात, पाहा PHOTOS
Embed widget