Silver Price Buldhana | गेल्या 48 तासात चांदीच्या भावात प्रतिकिलो 15 हजार रुपयांची घसरण
Silver Price Buldhana | गेल्या 48 तासात चांदीच्या भावात प्रतिकिलो 15 हजार रुपयांची घसरण
गेल्या 48 तासात चांदीच्या भावात झालेत प्रतिकिलो 15 हजार रुपये कमी. दोन दिवसांपूर्वी 1 लाख 04 हजार रुपये प्रतिकिलो असलेली चांदी आज 91 हजार रुपये प्रतिकिलो. अमेरिकन टेरीफ धोरणाचा परिणाम. दोन दिवसांपूर्वी एक लाख चार हजार रुपयांच्या वर असलेले चांदीचे भाव आज 91 हजार रुपयांवर आले आहेत... गेल्या 48 तासात चांदीच्या भावात प्रति किलो 15000 रुपयांची कमी झाली आहे आणि त्यामुळे खामगाव येथील देशभरात प्रसिद्ध असलेल्या चांदीच्या बाजारपेठेत चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. अमेरिकेने जाहीर केलेल्या टेरिफ धोरणाचा परिणाम म्हणून चांदीच्या भावात जवळपास 48 तासात 15 हजार रुपये प्रति किलो कमी आली आहे आणि आगामी काळात हे भाव अजून कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे खामगाव येथील सराफा व्यापाऱ्यांची ंची बातचीत केली आमचे प्रतिनिधी डॉ.संजय महाजन यांनी..


















