एक्स्प्लोर
Swimming Record : पाच दिवसात 140 किलोमीटर समुद्र केला पार, जलतरणपटू शुभम वनमाळीचा नवा विक्रम
आंतरराष्ट्रीय जलतरणपटू शुभम वनमाळी याने 140 किलोमीटर समुद्र पार करत नवा विक्रम केलाय. 17 डिसेंबरला शुभम गेटवे ऑफ इंडियातून समुद्रमार्गे डहाणूकडे पोहत निघाला होता. अवघ्या पाच दिवसात शुभमने १४० किलोमीटर समुद्र पोहत पार केला. यावेळी शुभमचं डहाणूत जंगी स्वागत करण्यात आलं.. यावेळी शुभमच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती. शुभमने याआधी इंग्लिश खाडी, जिब्राल्टची समुद्रधुनी, केटलीना खाडी, मॅनहटन मॅरेथॉन स्वीम, राउंड ट्रिपएंजल आयर्लंड स्वीम सारखे अनेक विक्रम केलेत.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 16 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement