एक्स्प्लोर
Shrikant Shinde : कल्याण मतदारसंघातून निवडणूक लढणार, श्रीकांत शिंदे यांच वक्तव्य ABP Majha
खासदार श्रीकांत शिंदे यांचा कल्याण-डोंबिवली मतदारसंघ कायम चर्चेत राहिलाय. आता पुन्हा एकदा हा मतदारसंघ चर्चेत आलाय आणि कारण ठरलंय श्रीकांत शिंदें यांच वक्तव्य. आगामी लोकसभा कल्याण लोकसभा मतदार संघातूनच लढणार असल्याचं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलंय. तसेच कल्याणचा खासदारही मीच राहणार , असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















