एक्स्प्लोर
Sanjay Raut : राज्यपालांना स्वाक्षरी करण्याचा प्रॉब्लेम आहे, संजय राऊतांचा टोला
राज्यपालांना स्वाक्षरी करण्याचा प्रॉब्लेम असून त्यांनी त्या पदाचं अवमूल्यन सुरु केलं आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.ओबीसी राजकीय आरक्षण अध्यादेशाच्या मुद्यावर राज्यपाल आणि महाविकास आघाडी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. हा अध्यादेश राज्य सरकारने राज्यपाल यांच्याकडे सहीसाठी पाठवला आहे. मात्र त्यावर राज्यपलांनी शंका उपस्थित केल्याने त्यात दुरुस्ती करुन आजच पुन्हा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















