एक्स्प्लोर
Satara :'पाच वर्ष नगरपालिका व्यवस्थित चालवली असती तर..' शिवेंद्रराजे यांचा उदयनराजे यांच्यावर हल्लाबोल
साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यात वाद पेटण्याची शक्यता आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात विकासकामांच्या शुभारंभाचा धडाका लावला आहे. यावरुन शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर टीका केलीय. दुचाकी चालवण्यापेक्षा पाच वर्षे सातारची नगरपालिका व्यवस्थित चालवली असती तर पोस्टरबाजीची वेळ आली नसती असा हल्लाबोल शिवेंद्रराजेंनी व्हिडिओ द्वारे केला आहे.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















