एक्स्प्लोर
Shivsena : विधान परिषद निकालांचा कौल ही चपराक; 'सामना'तून सेनेचे फटकारे
शिक्षक पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकीत सुशिक्षितांनी भाजपला पूर्णपणे नाकारलं त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडालीये.. या निकालावरून सामना’तून भाजपला घेरण्यात आलंय... विदर्भात भाजपचा पचका झाला असून हे महाराष्ट्राचे ताजे जनमानस असल्याचा टोला सामनाच्या अग्रलेखातून
लगावण्यात आलाय.. तर नाशिकच्या निकालावरून काँग्रेसलाही कानपिचक्याही देण्यात आल्यात.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement