एक्स्प्लोर
Union Budget 2021 | राज्याची निराशा करणारा अर्थसंकल्प : संजय राऊत
Union Budget 2021 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 2021-2022 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना काळात, संपूर्ण देशाला अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा होण्याची अपेक्षा होती. मात्र, या बजेटकडून निराशा झाल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अर्थसंकल्पाचा डोलारा म
काय म्हणाले संजय राऊत?
अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करतोय. बजेटचा डोलारा महराष्ट्रावर अवलंबून आहे. पण, बजेटमध्ये राज्यासाठी काहीही विशेष तरतूद नाही. राज्याची निराशा करणारा अर्थसंकल्प आहे. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा तसे हे दिल्लीतील बाजीराव आहेत. आकडे येत असतात ते किती खरे हे 6 महिन्यांनी समजते. आर्थिक थापा बंद करायला हव्यात.
Tags :
Shiv Sena MP Narendra Modi Sanjay Raut Budget 2021 Income Tax Budget 2021 Income Tax Slab Budget 2021 News Budget 2021 Speech Budget Highlights Budget Income Tax Budget Budget Speech Budget Speech Live Budget Speech Today Income Tax Nirmala Sitharaman Union Budget 2021 Budget Income Tax Live Budget 2021 Budget 2021 Highlightsमहाराष्ट्र
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...
Bal Mane Konkan Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी विश्वास दाखवला, राणेंनी उमेदवार फोडला
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सांगली
पुणे
व्यापार-उद्योग



















