एक्स्प्लोर
Ravindra Dhangekar : 'मी अमित शहांबद्दल बोललोच नाही, ती लिंक तपासा': रवींद्र धंगेकर
शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अखेर मौन सोडले आहे. 'मी कुठेही आदरणीय अमित शहा साहेबांचे नावच घेतलं नाही तर तुम्ही ही (बातमी) लावली कशी?', असा सवाल करत संजय शिरसाट यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्याशी चर्चा करून आपण आपली भूमिका स्पष्ट केली असून, अमित शहा यांच्याबद्दल आपला आणि पक्षाचा आदर आहे, असेही ते म्हणाले. काही यंत्रणा जाणीवपूर्वक संशयाचे वातावरण निर्माण करत असून त्यांनी अशा चुकीच्या गोष्टी करू नयेत, असा इशाराही शिरसाट यांनी दिला. तसेच, जालन्यातील जैन बोर्डिंग समाजाला परत मिळावे यासाठी अर्जुन खोतकर यांनी काढलेल्या मोर्चाला आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
मुंबई
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

















