एक्स्प्लोर
Nitesh Rane On YUti: 'कुणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत', Nitesh Rane यांचा थेट इशारा
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) आणि शिवसेना (शिंदे गट) नेते व मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. 'कुणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत', अशा शब्दांत नितेश राणे यांनी उदय सामंत यांचे नाव न घेता थेट आव्हान दिले आहे. उदय सामंत यांनी यापूर्वी नितेश राणे, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम आणि भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले प्रशांत यादव यांच्यावर टीका करताना कोणीही आम्हाला कमी लेखू नये, असा इशारा दिला होता. या टीकेला उत्तर देताना राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करत, वेळप्रसंगी स्वबळावर लढण्याची तयारीही दर्शवली आहे. या दोन्ही मंत्र्यांमधील वादामुळे कोकणातील स्थानिक राजकारणात महायुतीमधील मतभेद अधिक तीव्र झाले आहेत.
महाराष्ट्र
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























