एक्स्प्लोर
Shiv prathisthan | नितीन चौगुले यांचा शिवभक्तांचा मेळावा, नवीन संघटना उदयास येणार?
शिवप्रतिष्ठानमध्ये कार्यवाहक पदावर राहिलेल्या नितीन चौगुले यांचे काही दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठानकडून निलंबन करण्यात आले होते. निलंबित केलेल्या नितीन चौगुले यांचा काही वेळात सांगलीतील डेक्कन हॉलमध्ये शिवभक्तांचा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात नितीन चौगुले नवीन संघटनाची घोषणा करून शिवप्रतिष्ठानला पर्याय उभारणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याशिवाय नितीन चौगुले आपल्या भाषणात कोणकोणत्या मुद्याचा आधार घेत निलंबित केल्याबद्दल शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यावर बोलतात हे पाहणे महत्वाचे आहे.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















