एक्स्प्लोर
Shirdi : साईंसाठी रथयात्रेला प्रशासनाची परवानगी; शिर्डीत साईभक्तांचा उत्साह
रंगपंचमीच्या निमित्ताने शिर्डी गावातून निघणारी साईंच्या रथयात्रेसाठी प्रशासनाची परवानगी मिळालीय.. येत्या २२ मार्चला ही मिरवणूक शिर्डी गावातून निघणार आहे.. तत्पुूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव ही मिरवणूक रद्द करण्यात आली होती.. मात्र, साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी भाग्यश्री बानायत आणि पोलीस अधीक्षकांच्या चर्चेनंतर परवानगी देण्यात आली. यावर्षी होणारा रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतल्यामुळे ग्रामस्थांसह साईभक्तांनी त्याचं स्वागत केलय.
महाराष्ट्र
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भारत
व्यापार-उद्योग
विश्व



















