एक्स्प्लोर
Shirdi: अमित शाहांची पहिल्या राष्ट्रीय सहकार परिषदेत हजेरी ABP Majha
केंद्रीय गृहमंत्री तसंच सहकारमंत्री अमित शाह शिर्डी विमानतळावर दाखल झालेत. शाह या दौऱ्याची सुरुवात शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनानं करणार होते. मात्र त्यात आता बदल झालाय. अमित शाह आधी थेट प्रवरानगरकडे रवाना झालेत. देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार परिषदेत अमित शाहांनी हजेरी लावली आहे.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















