एक्स्प्लोर
BMC Elections Eknath Shinde : मुंबई पालिका निवडणुकीसाठी शिंदेंची 'ठाणे पॅटर्न'ची रणनीती!
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेच्या शिवसेनेने 'ठाणे पॅटर्न' राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या रणनीतीनुसार, विविध समाज, जात आणि व्यवसाय निहाय पंचवीस ते तीस सेल्स स्थापन केले जातील. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायक्रो मॅनेजमेंटवर भर दिला जाणार आहे. मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांसाठी काम करणारी 'स्थानिक लोकाधिकार समिती' ही संघटना पुन्हा कार्यान्वित होणार आहे. माजी खासदार गजानन किर्तीकर यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना सक्रिय होईल. मुंबई आणि महाराष्ट्रातील विमा, तेल कंपन्या, विमान वाहतूक, रेल्वे, परिवहन, व्यापारी आणि वकील संघटना तसेच वारकरी संघटनेसह विविध समाजनिहाय संघटनांमध्ये ही समिती सक्रिय होईल. ठाण्याच्या निवडणुकीत याच पॅटर्नचा फायदा झाल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये मराठी माणसाच्या हितासाठी काम केले जाईल आणि निवडणुकीसाठी मजबूत आधार तयार केला जाईल.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
व्यापार-उद्योग























