एक्स्प्लोर
Shinde Government Cabinet Expansion : शिंदे गटाला 15 ते 17 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता ABP Majha
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप रखडला आहे.. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा पेच सुटण्याची शक्यता आहे... मंत्रीपद वाटपाच्या फॉर्म्युलावर भाजप, शिंदेंचं एकमत झाल्याची चर्चा आहे.. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरु शकते..
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















