एक्स्प्लोर
Shikhar Bank Scam : शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी पुन्हा वाढणार?
शिखर बँकेतील कथित घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्यासाठी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं पुन्हा परवानगी मागितली आहे. त्यामुळे या प्रकरणात विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या
अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पवारांसह एकूण 75 जणांना दोन वर्षांपूर्वी 'क्लीन चीट' देणाऱ्या मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं याप्रकरणी नव्यानं तपास सुरू केला आहे. तशी माहिती इओडब्ल्यूतर्फे मुंबई सत्र न्यायालयात देण्यात आली. यावर 18 नोव्हेंबर रोजी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा





















