एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sharad Pawar On Gautam Adani:टेक्नॉलॉजी लॅबला अदानींची 25 कोटींची मदत, पवारांकडून गौतम अदानींचे आभार
Sharad Pawar On Gautam Adani : शरद पवारांकडून उद्याोगपती गौतम अदानींचे आभार, टेक्नॉलॉजी लॅबला अदानींची 25 कोटींची मदत
विद्याप्रतिष्ठानमधल्या टेक्नॉलॉजी लॅबसाठी गौतम अदानी यांनी २५ कोटींची मदत केलीय... यासाठी शरद पवारांनी गौतम अदानींचे आभार मानले आहेत..
बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमधल्या इंजिनियरिंग विभागातल्या रोबोटिक लॅबचं आज उद्घाटन झालं.. या कार्यक्रमाला शरद पवार आणि फिनोलेक्स कंपनीचे दीपक छाबरिया उपस्थित होते..
एकीकडे उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात मोर्चा काढला होता.. त्याच महाविकास आघाडीतले दुसरे नेते शरद पवार यांनी मात्र अदानींचं कौतुक केलंय..
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion