एक्स्प्लोर
Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीचा अजित पवारांचा दावा शरद पवारांनी फेटाळला, म्हणाले...
२०१९ च्या पहाटेच्या शपथविधीवेळी नेमकं काय-काय ठरलं होतं याबाबत अजित पवार यांनी नुकताच मोठा गौप्यस्फोट केला. काल इंदापुरमध्ये अजित पवार यांनी मोठा खुलासा केला.. पाच ते सहा वेळा आमची त्यावेळी भाजपासोबत जाण्याची चर्चा झाली. कुणाला मंत्रीपद द्यायचं हे ठरलं. पण मुंबईत आल्यानंतर वरिष्ठांनी निर्णय बदलला असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी काल केला होता .. मात्र हा दावा शरद पवारांनी फेटाळून लावला.
महाराष्ट्र
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















