एक्स्प्लोर
Sharad Pawar Sabha Kolhapur : कोल्हापुरात शरद पवारांची सभा, कशी आहे तयारी ?
Sharad Pawar Sabha Kolhapur : कोल्हापुरात शरद पवारांची सभा, कशी आहे तयारी ?
शरद पवारांची आज कोल्हापुरात निर्धार सभा होणारेय. दसरा चौकात दुपारी चार वाजता ही सभा आहे. पवारांच्या सभेची तयारी पूर्ण झाली असून स्वतः छत्रपती शाहू महाराज सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. आजच्या सभेतून शरद पवार कोणावर निशाणा साधणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शरद पवार कोल्हापूरमध्ये आल्यानंतर तावडे हॉटेलपासून पंचशील हॉटेलपर्यंत रॅलीही काढली जाणार आहे.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















