Sharad Pawar on NCP : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही
Sharad Pawar on NCP : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही
मागच्या आठवडा काश्मीरमध्ये जे घडलं त्यामुळे साहजिक सगळ्या देशात तणाव होता निष्पाप लोकांना गोळ्या घातल्या यात कुठक्याही सरकारला बघ्याची भूमीका घेणं शक्य नाही pok मध्ये दहशतवाद्यांचे कँप आहे तिथे ट्रेनिंग दिल जात गेल्या आठवड्यात जे काही काश्मीर मध्ये घडले त्यामुळे साहजिक देशात लोकांमध्ये एक अस्वस्थता होती निष्पाप लोकांना गोळ्या घालतात, २७ लोकं जातात भारत आणि पाकिस्तान यांमध्ये पी ओ के जो त्यांनी ४८ मध्ये घेतला तिथेच हे हल्ला करण्याचे स्थान केंद्रित केल्याचं दिसत आहे पी ओ के मध्ये दहशतवादी यांचे कॅम्प आहेत, तिथे दारू गोळा ठेवला जातो आणि सगळी मदत पाकिस्तान करते हिंदुस्थान आणि पाकिस्तान बॉर्डर ओलांडून आपण जाऊ इच्छित नव्हतो आणि त्याची काळजी भारतीय हवाई दलाने घेतली पी ओ के मध्ये हल्ले झाले यात एक बदल दिसतो की जे काश्मीर मध्ये झालं घटना घडल्यानंतर संपूर्ण काश्मीर मध्ये स्थानिक जनता महाराष्ट्राच्या जनतेच्या सोबत उभी राहिली काश्मीर मधील विधानसभेत हाताच्या विरोधात ठराव झाला, ओमर अब्दुल्ला यांनी स्वच्छ भूमिका दहशतवाद विरोधात केली हा सगळा निर्णग योग्य घेतला आहे सर्व पक्षीय बैठकीत सुप्रिया सुळे या उपस्थितीत होत्या, अशा परिस्थितीत राजकारण मध्ये न आणता आम्ही सोबत होतो काल रात्री कारवाई झाली त्याच्या पाठी आम्ही उभे आहोत या हल्ल्याच्या नंतर अमेरिका, जपान आणि इतर देश यांनी भारताला समर्थन दिलं आहे काळजी करण्यासारखी गोष्ट आहे की चीन ने समर्थन ne दिलं नाही सतर्क राहण्याची स्थिती आहे पाकिस्तान माहिती नाही पण त्यांना त्यांची ताकद आणि भारताची ताकद माहिती आहे या गोष्टीत आपल्याला सावध रहावं लागेल पाकिस्तान ची आर्थिक कोंडी कशी करता येईल हे धोरण चुकीचं नाही या मोहिमेला नाव जे दिलं ते योग्य दिलं गेलं























