एक्स्प्लोर
Sangli Sadabhau Khot: शहाजीबापू आणि सदाभाऊ खोत यांची फटकेबाजी ABP Majha
क्रांतीवीर नागनाथ अण्णा गायकवाड जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांगलीच्या वाळवा इथं झालेल्या कार्यक्रमात सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर एकाच व्यासपीठावर आले. तिघांनीही मग सध्याच्या राजकीय परिस्थितीचा संदर्भ देत खुमासदार भाषण केली. सत्ता असताना आणि सत्ता गेली की कशी परिस्थिती असतेे याचा किस्सा सदाभाऊ खोत यांनी सांगितला. सध्या चर्चेत असलेल्या शहाजीबापू पाटलांवरही त्यांनी जोरदार टोलेबाजी केली
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भविष्य
हिंगोली

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















