एक्स्प्लोर
sewri:शिवडीत व्यक्तीनं आत्महत्येचा केला प्रयत्न,मोटरमननं लोकलचा ब्रेक लावल्यानं व्यक्तीचा वाचला जीव
शिवडीतील एका व्यक्तीनं रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकलच्या मोटरमनने वेळेवर लोकलचा ब्रेक लावल्यानं या व्यक्तीचा जीव वाचलाय. तसंच रूळावर महिला पोलीस आणि महिला होमगार्डने आत्महत्या करणाऱ्याला रुळावरुन उचलून बाजूला ठेवलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे..
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

आफताब शेख, एबीपी माझाCorrespondent
Opinion


















