एक्स्प्लोर

Jitesh Antapurkar | वृत वाहिन्यांचे कॅमेरे पाहून आमदार जितेश अंतापूरकर यांनी काढला पळ

Jitesh Antapurkar | वृत वाहिन्यांचे कॅमेरे पाहून आमदार जितेश अंतापूरकर यांनी काढला पळ

काँग्रेसचे  देगलूरचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी अक्षरशः पळ काढला.. माध्यम प्रतिनिधींनी पाठलाग करत त्यांची प्रतिक्रिया मिळवली.. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूकीत जितेश अंतापुरकर त्यांनी क्रॉस कोटिंग केल्याचा आरोप आहे . शिवाय चार दिवसांपूर्वी जितेश अंतापुरकर यांनी मुंबईत भाजपा खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती . त्यामुळे जितेश अंतापुरकर हे भाजपा जाणार असल्याची चर्चा होती .. आज नांदेड  मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जितेश अंतापुरकर आले होते.. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माध्यम प्रतिनिधींनी जितेश अंतापुरकर यांना प्रतिक्रिया घेण्यासाठी  थांबवण्याचा प्रयत्न केला .. मात्र वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे पाहून जीतेश अंतापुरकर त्यांनी पळ काढला त्यांचा पाठलाग करत, माध्यम प्रतिनिधींनी त्यांना गाठलं .. दरम्यान आरोप हे होत असतात असं उत्तर त्यांनी .. माझ्यावरती झालेल्या आरोपांबाबत मी सविस्तर बोलणार असल्याचे हितेश अंतापुरकर यावेळी म्हणाले .. क्रॉस  कोटींच्या आरोपाबाबत आपण पुराव्यानिशी बोलू असा अंतापुरकर म्हणाले.  अशोक चव्हाण यांची भेट ही विकास कामं बाबत , माजी आणि चव्हाण साहेबांचे कौटुंबिक संबंध आहेत . ते जिल्ह्याचे नेते आहेत . त्यामुळे भेट घेऊन त्यांच्यासोबत विकास कामांवर चर्चा केली असं जितेश अंतापुरकर म्हणाले. आपण काँग्रेसमध्ये आहात का असं विचारलं असता निश्चित मी काँग्रेसमध्येच आहे असं उत्तर जीतेश अंतापुरकर यांनी दिले .. 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राखी सावंत अन् पती आदिल दुर्राणीमधील वाद मिटला, FIR रद्द; हायकोर्टाबाहेरुन अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया
राखी सावंत अन् पती आदिल दुर्राणीमधील वाद मिटला, FIR रद्द; हायकोर्टाबाहेरुन अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2025 | बुधवार
मेल्यानंतर आपलं अंत्यदर्शन घ्यायला किती लोक येतील? पठ्ठ्याने स्वतःची अंत्ययात्रा काढली, सत्य समजल्यावर लोकांनी...
मेल्यानंतर आपलं अंत्यदर्शन घ्यायला किती लोक येतील? पठ्ठ्याने स्वतःची अंत्ययात्रा काढली, सत्य समजल्यावर लोकांनी...
Bihar election 2025: भाजपने विधानसभेचं तिकीट दिलं; मैथिलीचं वय अन् इंस्टावर किती फोलोअर्स?
Maithili Thakur: भाजपने विधानसभेचं तिकीट दिलं; मैथिलीचं वय अन् इंस्टावर किती फोलोअर्स?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Voter List Scam : मतदार यादीत घोळ, निवडणुका पुढे ढकलण्याची ठाकरे बंधूंची मागणी
Ajit Pawar Hinjwad Traffic: विकासकामं काय हवेत करायची? अजितदादांनी केली हिंजवडी भागाची पाहणी
Urban Naxalism:  गडचिरोलीत ६० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; ऐतिहासिक समर्पण
Mavovadi Action Mode: 'माओवाद्यांनी जंगलात बोलावलं असतं तर तिथेही गेलो असतो, फडणवीसांचं वक्तव्य
Maithili Thakur: मैथिली ठाकूर यांचा राजकारणात प्रवेश, उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राखी सावंत अन् पती आदिल दुर्राणीमधील वाद मिटला, FIR रद्द; हायकोर्टाबाहेरुन अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया
राखी सावंत अन् पती आदिल दुर्राणीमधील वाद मिटला, FIR रद्द; हायकोर्टाबाहेरुन अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2025 | बुधवार
मेल्यानंतर आपलं अंत्यदर्शन घ्यायला किती लोक येतील? पठ्ठ्याने स्वतःची अंत्ययात्रा काढली, सत्य समजल्यावर लोकांनी...
मेल्यानंतर आपलं अंत्यदर्शन घ्यायला किती लोक येतील? पठ्ठ्याने स्वतःची अंत्ययात्रा काढली, सत्य समजल्यावर लोकांनी...
Bihar election 2025: भाजपने विधानसभेचं तिकीट दिलं; मैथिलीचं वय अन् इंस्टावर किती फोलोअर्स?
Maithili Thakur: भाजपने विधानसभेचं तिकीट दिलं; मैथिलीचं वय अन् इंस्टावर किती फोलोअर्स?
शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी आता 2 लाख रुपये अनुदान; योजनेत मोठा बदल, कृषिमंत्र्यांनी दिली माहिती
शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी आता 2 लाख रुपये अनुदान; योजनेत मोठा बदल, कृषिमंत्र्यांनी दिली माहिती
Madhuri Dixit: या मुलीमुळं एका रात्रीत माधुरी दीक्षितचं नशीब बदललं! धक-धक गर्लच्या कारकिर्दीत सर्वात मोठा टर्निंग पाँईंट
या मुलीमुळं एका रात्रीत माधुरी दीक्षितचं नशीब बदललं! धक-धक गर्लच्या कारकिर्दीत सर्वात मोठा टर्निंग पाँईंट
Bihar Election 2025: बिहारमध्ये निकराची लढाई होणार? सी व्होटरचे संस्थापक यशवंत देशमुखांचा धक्कादायक दावा
बिहारमध्ये निकराची लढाई होणार? सी व्होटरचे संस्थापक यशवंत देशमुखांचा धक्कादायक दावा
Bihar Election 2025 : नितीश कुमारांच्या जदयुकडून 57 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; विधानसभेच्या मैदानात एकही मुस्लिम नाही
नितीश कुमारांच्या जदयुकडून 57 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; विधानसभेच्या मैदानात एकही मुस्लिम नाही
Embed widget