एक्स्प्लोर

राखी सावंत अन् पती आदिल दुर्राणीमधील वाद मिटला, FIR रद्द; हायकोर्टाबाहेरुन अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया

राखी सावंतने 2022 मध्ये इस्लामिक रितीरिवाजांनुसार आदिल दुर्रानिशी लग्न केले .मात्र फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांनी वेगळे होण्याची घोषणा केली .

Rakhi Sawant: दुबईत अनेक महिने घालवल्यानंतर वादग्रस्त राखी सावंत(Rakhi Sawant) पुन्हा मुंबईत परतली .परत आल्याबरोबर राखीने आपल्या आईचे चिठ्ठीचा उल्लेख करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं .आता पुन्हा एकदा राखी सावंत चर्चेत आलीये .यावेळी प्रकरण कोर्टातील आहे .राखी आणि तिच्या पूर्व पतीसोबतचे विवाहाचे वाद मिटले आहेत .मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai Highcourt) बुधवारी अभिनेत्री राखी सावंत आणि तिचा माझी पती आदिल दुर्राणी यांनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेले FIR रद्द केले आहेत .त्या दोघांमधील वाद सामंजस्याने सोडवला आहे . FIR रद्द होताच राखीने पहिली प्रतिक्रिया दिली असून, 'भारत माता की जय मोदी सरकार की जय... मेरे डॅडी डोनाल्ड ट्रम्प की जय ..बाय' असं म्हणत ती कारमधून निघून गेली .

नेमका वाद काय होता ?

राखी सावंतने तिच्या पूर्वपती आदिल दुर्राणी याच्या विरोधात वैवाहिक संबंधातून वाद निर्माण झाल्यानंतर एक एफ आय आर दाखल केला होता . राखीने आदिल दुर्राणीवर धमकी छोड आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधांचे गंभीर आरोप केले होते .तर आदिलने राखी सावंत वर त्याचे अश्लील व्हिडिओ प्रसारित करून प्रतिमा खराब  केल्याचा आरोप केला होता . या दोघांनीही वैवाहिक वादांमुळे हे एफ आय आर दाखल केले होते जे आज (15 ऑक्टोबर ) मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत .

FIR रद्द करताना न्यायालयाने म्हटले, परस्पर सहमतीने झालेल्या तळजोडीमुळे आता एफआयआर प्रलंबित ठेवण्याची गरज नाही .एफ आय आर आणि त्यानंतरचे आरोपपत्र रद्द करण्यात येत आहे ' असे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि संदेश पाटील यांच्या खंडपीठाने म्हटले . न्यायालयाने निकाल दिला ते मराठी सावंत आणि आदिल दुर्राणी दोघेही उपस्थित होते . राखी सावंतने 2022 मध्ये इस्लामिक रितीरिवाजांनुसार आदिल दुर्रानिशी लग्न केले .मात्र फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांनी वेगळे होण्याची घोषणा केली .त्यानंतर दोघांनीही एकमेकांविरोधात FIR दाखल केले होते .

कोर्टाच्या निर्णयावर आदिल दुर्राणी काय म्हणाला ?

कोर्टाने दोघांचेही एफ आय आर आणि त्यानंतर दाखल झालेले आरोप पत्र रद्द केल्यानंतर या प्रकरणावर दोघांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत . आदिल दुर्राणी म्हणाला, " गेल्या तीन वर्षांपासून हे प्रकरण चालू आहे .याप्रकरणी माझे आरोप, राखीचे आरोप असे बरेच आरोप झाले होते . आम्ही दोघांनीही परस्पर सामंजस्याने बसून हा निर्णय घेतला . आमच्या दोघांचेही जवळचे काही मित्र होते   , त्यांनीही आताही प्रकरणे थांबवा असे सुचवले .त्यानुसार आम्ही दोघांनीही ही प्रकरण मिटवण्याचे ठरवलं .आज कोर्टाची तारीख होती .

तर राखी सावंत म्हणाली, "भारत माता की जय..मोदी सरकार की जय..मेरे डॅडी डोनाल्ड ट्रम्प की जय...बाय... "

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election 2025: जीतनराम  मांझी यांच्या पक्षाच्या आमदारावर दगडफेक अन् गोळीबार, प्रचारावेळी गावकरी आक्रमक
जीतनराम मांझी यांच्या पक्षाच्या आमदारावर प्रचारावेळी हल्ला, दगडफेकीनंतर गोळीबार झाल्याचा दावा
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांनी टाकली 'गुगली'
देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांनी टाकली 'गुगली'
मविआ आणि मनसेच्या मोर्चापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल,  मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत मोठा निर्णय
मविआ आणि मनसेच्या मोर्चापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, मतदार यादीतील संभाव्य नावांबाबत मोठा निर्णय
महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; पीडित कुटुंबीयांची भेट, चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; पीडित कुटुंबीयांची भेट, चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Local Body Polls : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका VVPAT शिवाय? कायद्यात तरतूद नाही - निवडणूक आयोग
MCA Politics: 'MCMध्ये राजकारण आणलेलं नाही', Sharad Pawar यांच्याकडून मुख्यमंत्री Fadnavis यांचं कौतुक
Digital Authoritarianism: इंटरनेटच्या युगात आजही अनेक देश 'ऑफलाईन'; 'माझा'चा Special Report
Bacchu Kadu Andolan: अखेर 30 तासांनंतर Nagpurकरांना दिलासा, Outer Ring Road वाहतुकीसाठी खुला!
Bihar Elections: 'निवडणुका चोरल्या', Rahul Gandhi यांचा पुन्हा आरोप; 'मतांसाठी Modi नाचतीलही'

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election 2025: जीतनराम  मांझी यांच्या पक्षाच्या आमदारावर दगडफेक अन् गोळीबार, प्रचारावेळी गावकरी आक्रमक
जीतनराम मांझी यांच्या पक्षाच्या आमदारावर प्रचारावेळी हल्ला, दगडफेकीनंतर गोळीबार झाल्याचा दावा
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांनी टाकली 'गुगली'
देवेंद्र फडणवीस क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांनी टाकली 'गुगली'
मविआ आणि मनसेच्या मोर्चापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल,  मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत मोठा निर्णय
मविआ आणि मनसेच्या मोर्चापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, मतदार यादीतील संभाव्य नावांबाबत मोठा निर्णय
महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; पीडित कुटुंबीयांची भेट, चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात बजरंग सोनवणेंची एन्ट्री; पीडित कुटुंबीयांची भेट, चाकणकरांसह मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल
मोठी बातमी! घरकुलासाठी लाच घेणाऱ्या 9 अधिकाऱ्यांवर कारवाई, थेट कार्यमुक्त, आदेश जारी
मोठी बातमी! घरकुलासाठी लाच घेणाऱ्या 9 अधिकाऱ्यांवर कारवाई, थेट कार्यमुक्त, आदेश जारी
मनोज जरांगे पाटील तातडीने नागपूरला रवाना; बच्चू कडूंनी सांगितली शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा
मनोज जरांगे पाटील तातडीने नागपूरला रवाना; बच्चू कडूंनी सांगितली शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा
Bacchu Kadu : आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बच्चू कडू, राजू शेट्टींसह शेतकरी नेते सहमत, आशिष जयस्वाल, पंकज भोयर यांची मध्यस्थी
आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बच्चू कडू, राजू शेट्टींसह शेतकरी नेते सहमत, आशिष जयस्वाल, पंकज भोयर यांची मध्यस्थी
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
Embed widget