एक्स्प्लोर

Saudi Aramco Refinary : कोकणातल्या रिफायनरीचं काय होणार? चीनसोबत करार झाला, बरसूचं काय?

कोकणातल्या रिफायनरीमध्ये सौदी अरामको या कंपनीची जास्त गुंतवणूक असणार आहे. शिवाय रिफायनरी प्रकल्पासाठी लागणारे कच्च तेल सौदी अरामको पुरवणार आहे. पण याच कंपनीने आता चीनमध्ये नवीन रिफायनरी उभारण्यासाठी आणि आणखीन एका प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी चीन सोबत करार केला आहे. चीनच्या ईशान्य प्रांतातील लिओनिंगमध्ये तेल शुद्धीकरण कारखाना सौदी अरामको उभारणार आहे. यासाठीचा करार पूर्ण झाला असून 2026 पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. पण उलटपक्षी कोकणात 2016 मध्ये झालेल्या रिफायनरीचं घोडं स्थानिकांच्या विरोधामध्ये अद्यापही अडलेलं आहे. त्यामुळे जर का कंपनीने चीनमध्ये गुंतवणूक केल्यास कोकणातल्या रिफायनरीचं काय होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी रद्द झाल्यानंतर ती बारसू आणि सोलगाव या ठिकाणी उभारण्यासाठी चाचपणी सुरू आहे. पण स्थानिकांच्या विरोधामुळे त्यामध्ये फारशी प्रगती दिसून येत नाही. शिवाय कोकणात उभारला जाणारा रिफायनरी प्रकल्प हा पूर्वीपेक्षा कमी क्षमतेचा असणार आहे. त्यामुळे आता  सौदी अरामकोच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 January 2024

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Train: कर्नाक पुलाच्या गर्डर लॉचिंगचं काम लांबलं, रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा, मध्य रेल्वे दादरपर्यंतच
मुंबईकरांना मनस्ताप! एक्स्प्रेस ट्रेन रखडल्या, मध्य रेल्वे दादरपर्यंतच, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Bharat Gogawale : रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
Dyanradha Fraud Update: ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी,  मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी, मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Narhari Zirwal On Hingoli Gurdian Minister : गरीब आहे म्हणून गरीब जिलह्याचं पालकमंत्रिपद दिलं- नरहरी झिरवाळMega Block At Central Railway : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक अजून सुरुच, प्रवाशांचे हालABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 January 2024Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train: कर्नाक पुलाच्या गर्डर लॉचिंगचं काम लांबलं, रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा, मध्य रेल्वे दादरपर्यंतच
मुंबईकरांना मनस्ताप! एक्स्प्रेस ट्रेन रखडल्या, मध्य रेल्वे दादरपर्यंतच, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Bharat Gogawale : रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
रायगडचं पालकमंत्रिपद हुकलं तरी भरत गोगावलेंनी 26 जानेवारीला झेंडावंदन केलंच, VIDEO व्हायरल
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
Dyanradha Fraud Update: ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी,  मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
ज्ञानराधाच्या ठेवीदारांसाठी मोठी बातमी, मल्टिस्टेटच्या जप्त मालमत्तांच्या विक्रीला मिळणार परवानगी, नक्की होणार काय?
Narhari Zirwal : गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
गरिबाला गरीब जिल्हा का दिला? हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर; म्हणाले, मुंबईला गेलो की...
Lieutenant General Sadhna S Nair : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आई आणि लेकराला एकत्र राष्ट्रपती सन्मान मिळणार! तीन पिढ्यांपासून हवाई दलात देशाची सेवा
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
आटपाडीचे सुपुत्र एअर व्हाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारेंना राष्ट्रपती अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर
Walmik Karad: वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले
बीड जिल्हा रुग्णालयात वाल्मिक अण्णांचा राजेशाही थाट, चकाचक वॉर्डमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट
Embed widget