एक्स्प्लोर
Satara: शस्त्राने हल्ला करत जीवे मारण्याची धमकी, वकिल राम खारकर गंभीर जखमी ABP Majha
साताऱ्यात नामांकित वकिलावर जीवघेणा हल्लाची धक्कादायक घटना घडली आहे.. वकील अॅड. राम खारकर यांच्यावर पाच ते सहा अज्ञातांकडून हा हल्ला करण्यात आला.. त्याचबरोबर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये.. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेत. रात्री घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला.. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून हा रात्रीपासूनच नाकेबंदी करत पोलिसांनी तपास सुरु केलाय.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















