एक्स्प्लोर
Satara District Bank: जिल्हा बॅंक निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या देन गटात राडा
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. त्यात थोडंस तणावाचं वातावरण निर्माण झालंय. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. जिल्हा बँकेसाठी जावली तालुक्यातील उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुडाळमध्ये वाद झाल्यामुळे याठिकाणी तणाव निर्माण झाला. पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करुन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. सध्या याठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय
महाराष्ट्र
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा




















