Santosh Banger MGM Hospital : डेग्यूच्या रुग्णाला सहा लाखांचे बिल, संतोष बांगर डॉक्टरांवर भडकले
Santosh Banger MGM Hospital : डेग्यूच्या रुग्णाला सहा लाखांचे बिल, संतोष बांगर डॉक्टरांवर भडकले
आदिती सरकटे नावाची तेरा वर्षाची चिमुकली गेल्या दहा दिवसापासून एमजीएम हॉस्पिटल संभाजीनगर येथे ऍडमिट होती काल तिचा डिस्चार्ज झाला जवळ असलेले चार ते साडेचार लाख रुपये गुणांचे नातेवाईकांनी मेडिकल आणि दवाखान्यातील फीस म्हणून भरले होते एक लाख 27 हजार रुपये फीज बाकी होती रुग्णांच्या नातेवाईकांनी अर्धा एकर शेत जमीन विकली आणि त्यांना पैसे दिले त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी माझ्याकडे संपर्क साधला रुग्ण बरा झाल्यानंतर रुग्णालयातील महिला गार्ड रुग्णाच्या आजूबाजूला उभे करून रुग्णाला घरी जाऊ दिले जात नव्हते रात्री अकरा वाजेपर्यंत पेशंटला सोडलं नाही तीन लाख पाच हजार रुपये मेडिकलचे बिल दिल आहे 1लाख 85 हजार रुपये हॉस्पिटलचे पैसे दिले आहेत आता उरलेले पैसे पैसे दिल्याशिवाय मला डिस्टर्ब देत नाहीत असं रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितलं त्यावर मी रुग्णालयात भरलेल्या पैशांच्या पावत्या मागितल्या असता त्यांनी मेडिकलचे साहित्य प्रचंड महागड्या दराने लावल्याचे दिसून आलं हाताला लावायची सुई 300 रुपये दराने लावली सलाईन त्यांनी हजार ते बाराशे रुपये इतका धरण लावली या सर्व वैद्यकीय साहित्य प्रचंड महाग लावले आहेत त्यानंतर मी डॉक्टरला विचारला असता डॉक्टर म्हणतायेत पेशंट फार सिरीयस होता मयत झाला असता त्यावर मी डॉक्टरांना म्हटलं तुम्ही काय अमृत पाजलं की काय तीन लाख पाच हजार रुपये मेडिकलचे आणि दोन लाख पाच हजार रुपये हॉस्पिटल चे घेता त्यानंतर मी डॉक्टरांना सांगितलं पेशंटला डिस्चार्ज तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की आम्ही इथे नोकर आहोत आमच्या हातात काहीही नाही त्यानंतर मी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना बोललो त्यानंतर दोन वाजता डिस्चार्ज झालेला पेशंट असा रात्री साडेअकरा वाजता सोडला 395 हा दरोडेखोरीचा जो गुन्हा असतो तो या हॉस्पिटल वर दाखल झाला पाहिजे लोकांना लुटण्याचं काम एमजीएम हॉस्पिटल करत आहे याच पद्धतीने अकोल्यातील चिराई हॉस्पिटल वर तर 302 म्हणजेच खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे डिपॉझिट भरलं नाही म्हणून त्या रुग्णाला व्हेंटिलेटर वर घेतलं नाही आणि त्यामुळे त्या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे अकोला येथील चिरायू हॉस्पिटल वरती 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल झाल्याशिवाय संतोष बांगर गप बसणार नाही कालची परिस्थिती तीच होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बोलून या प्रकरणात कडक कारवाई झाली पाहिजे एमजीएम हॉस्पिटल चा युनिट पूर्णपणे बंद झालं पाहिजे गोरगरीब लोकांची लूट करण्याचे काम हे एमजीएम हॉस्पिटल करत आहे असे अनेक हॉस्पिटल आहेत त्यामध्ये नांदेड संभाजीनगर पुणे मुंबई नागपूर या ठिकाणचे मोठमोठे हॉस्पिटल वर निर्बंध घातले गेले पाहिजे ज्या पद्धतीने आपण हॉटेलमध्ये जातो त्या ठिकाणी मेनू कार्ड आणि त्याचे दर असतात त्याच शासकीय निर्णय काढून पद्धतीने प्रत्येक रुग्णालयात ब्रेन ट्यूमर गर्भाशयाचे आजार डिलिव्हरी सिझेरियन या सर्व आजारांचे रेट कार्ड प्रत्येक दवाखान्यामध्ये लावले जावे या मताचे आम्ही आहोत























