Santosh Bangar Hingoli : राज्यात महायुतीच्या 200 + जागा येणार, संतोष बांगर यांना विश्वास
Santosh Bangar Hingoli : राज्यात महायुतीच्या 200 + जागा येणार, संतोष बांगर यांना विश्वास
परवालाच अभूतपूर्व अशी कावड यात्रा हिंगोली मध्ये निघाली होती त्या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केली होती म्हणजे उमेदवार आम्हीच आहोत आम्ही कामालाही लागलेला आहोत शिवसैनिकांचा सदैव प्रचार हा सुरूच असतो लोकांच्या गाठीभेटी सुरू आहेत 288 गाव आहेत त्या गावांमध्ये किमान दहा वेळेस आम्ही भेटी दिल्यात अडीच वर्षात कळमनुरी मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला आहे 2195 कोटी रुपये आमच्याकडे मतदारसंघात आणलेले आहेत त्यामध्ये ग्रामीण रस्ते हायवेचे रस्ते नाले पाणी सभागृह पंचायत समितीची मरत आदिवासी बांधवांची इमारत असे अनेक काम कळमनुरी मतदारसंघात झाले आहेत त्यामुळे सर्व जनतेला माहित आहे की विकास काय असतो माझ्या विरोधात कोणीही उमेदवार दिला तर काही फरक पडणार नाही कारण शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत मला कोणताही उमेदवार टफ नाही कोणताही उमेदवार जर दिला तर माझा शिवसैनिक सज्ज आहे त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी On विरोधात मराठा उमेदवार दिल्यास मराठा विरुद्ध ओबीसी असेल लढत असू शकते काय आव्हान असणार आहेत माझ्या मतदारसंघांमध्ये जातीपातीचा राजकारण नाही माझ्या मतदारसंघांमध्ये सर्व जातीपातीचे कार्यकर्ते सर्व मतदार बंधू माझ्यासोबत आहेत मतदारसंघांमध्ये जात धर्म याशिवाय कामाच्या पावतीवर आम्ही निवडणूक लढवणार आहोत On वेगळं लढण्याची वेळ आल्यास तयारी आहे का एकनाथ शिंदे जो आदेश देतील त्या आदेशाचा आम्ही पालन करणार आहोत विरोधकांनी काय बोलावं हे ते ठरवत असतात राहिला अग्रेसिव्ह होणं संतोष बांगर वैयक्तिक स्वार्थासाठी कधीही बोलला नाही सर्वसमान लोकांसाठी सर्वसामान्यांच्या हितासाठी जे काम करत नसतील त्यांच्यावर थोडा अग्रेसर होत असतो परंतु सर्वसामान्य जनतेसाठी ही माझी भूमिका असते महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार खात्रीपूर्वक सांगतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे होणार किमान 288 जागा पैकी शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार सर्वजण किमान 200 हून अधिक जागा जिंकू