एक्स्प्लोर
Sanjay Raut vs Kirit Somaiya : सोमय्यांच्या तक्रारीपूर्वी राऊतांचा ट्विट करत घणाघाती आरोप ABP Majha
'तपास यंत्रणांच्या रडारवर असलेल्या कंपन्यांकडून युवक प्रतिष्ठानला निधी देण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. राऊतांनी या संदर्भात ट्विट करत सोमय्यांवर नवं टीकास्त्र डागलंय. टॉयलेट घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या राऊतांच्या रडारवर सोमय्या कुटुंबांशी संबंधित युवक प्रतिष्ठानं आहे. विशेष म्हणजे टॉयलेट घोटाळ्यावरुन आरोप करणाऱ्या राऊतांविरोधात सोमय्या आज पोलीस ठाणे गाठणार आहे... त्यापूर्वी राऊतांनी ट्विटर बॉम्ब फोडलाय....
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
भारत
व्यापार-उद्योग
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















