एक्स्प्लोर

Sanjay Raut Full PC : शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं; शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत

Sanjay Raut Full PC : शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं; शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत

एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडे गहाण ठेवलेला शिवसेनेचा धनुष्यबाण सोडवला, असे म्हणतात. पण एकनाथ शिंदे हे स्वत: पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्या पायाशी गहाण आहेत. जो माणूस स्वत: मोदी-शाहांच्या पायाशी गहाण आहे, त्याने धनुष्यबाणाच्या गप्पा मारु नयेत. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना मिळालेला धनुष्यबाण हा मोदींच्या कृपेने मिळाला आहे, अशी जोरदार टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.  यावेळी संजय राऊतांनी छगन भुजबळ यांनी दिलेल्या स्फोटक मुलाखतीचा उल्लेख केला. अजित पवार गट आणि शिंदे गटाचे नेते ईडीपासून बचाव करण्यासाठी, आपली कातडी वाचवण्यासाठी आणि प्रॉपर्टी वाचवण्यासाठी भाजपसोबत गेले. तसं नसतं तर भाजपमध्ये जातात प्रफुल पटेलांची ईस्टेट मोकळी झाली नसती. सध्या या सगळ्या नेत्यांच्या ईडी आणि सीबीआय फाईल्स कपाटात बंद करुन ठेवण्यात आल्या आहेत. हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, प्रताप सरनाईक हे नेते या भीतीमुळेच भाजपसोबत गेले. आता महायुतीचे सरकार जाणार असल्याने या नेत्यांना भीती नाही. या सगळ्या नेत्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये हवं ते साध्य केले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.   आता या सगळ्या नेत्यांविरोधातील ईडीची कारवाई थांबली आहे. किरीट सोमय्या या नेत्यांविरोधात काहीही बोलत नाहीत. ईडीच्या कचाट्यात अडकलेल्या प्रत्येक नेत्याला मोकळा श्वास घ्यायचा होता. म्हणून त्यांनी आपापल्या नेत्याच्या पोटात खंजीर खुपसला. माझ्यावरही दबाव होता. पण आम्ही मरण पत्कारु, पण शरण जाणार नाही, हे मी तेव्हाच स्पष्टपणे सांगितले. भाजपवाले खंजीर आणून देतात आणि तो कुठे मारायचा सांगतात. काही नेत्यांचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं असतं. एरवी हे नेते डरकाळ्या फोडतात. पण आम्ही नंतर पाहिलं की या नेत्यांचं काळीज उंदरांचं होतं, असा टोला संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

महाराष्ट्र व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra Election
1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra Election

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Embed widget