एक्स्प्लोर
Sanjay Raut on SC Hearing : 14 फेब्रुवारीला व्हॅलंटाईन डे, सत्तासंघर्षाची सुनावणी प्रेमानं होईल
Maharashtra Political Crisis, Supreme Court : शिंदे विरुद्ध ठाकरे (Shinde Vs Thackeray) यांच्यातील सत्तासंघर्षाचा फैसला 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे (Supreme Court) जाणार की नाही, याचा फैसला आता 14 फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) पेच कसा सुटणार याचा निर्णय पुढील महिन्यात होणार आहे. दरम्यान घटनेवर आमचं प्रेम आहे, घटनापीठ सलग सुनावणी घेईल, व्हलेंटाईन डे प्रेमाचा दिवस आहे, सगळं प्रेमानं होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 16 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement