Sanjay Raut Mumbai : महाराष्ट्रातील एक बकरा खाटकाच्या लाकडावर उभा,राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut Mumbai : महाराष्ट्रातील एक बकरा खाटकाच्या लाकडावर उभा,राऊतांचा खळबळजनक दावा
महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे त्या बकऱ्याला उभा केलेला आहे आणि सांगितलेल्या आहे फार शहाणपणा केला तर मारू असं दिल्लीत या बकऱ्याच्या कानात कोणीतरी सांगितलं तुम्हाला युबीटी माहित आहे तर एस एन ची गट माहित असायला ऑन काँग्रेस सामनात असं जर म्हटलं असेल तर त्यात चुकीचं आहे आम्ही इंडिया आघाडी गट म्हणून बांधील आहोत हुकूमशाही विरोधात लढायचं असेल तर काँग्रेसने पुढाकार घेतला पाहिजे सर्व सदस्यांबरोबर वारंवार संवाद ठेवला पाहिजे जो संवाद कमी झालेला आहे पुढील राजकीय घडामोडीत आम्ही एकत्र बस ऑन अमित शहा ते गृहमंत्री आहेत त्यांच्यासोबत लष्कराचा हेलिकॉप्टर आहे ते काय रायगडावर चालत जाणार नाहीत खाली तटकरेंकडे जेवणाचा कार्यक्रम आहे ऑन अमित शहा आशिष शेलार एकनाथ शिंदे भेट एकनाथ शिंदे यांचे नेते आहेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत पक्षप्रमुख दिल्लीतून येतात तर त्यांना तिथे जावं लागेल राज्याचे मुख्यमंत्री गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिक रायगड या प्रमुख जिल्ह्यांना पालकमंत्री देऊ शकत नाही तुम्ही काय राज्य चालवणार आहात ऑन महात्मा फुले चित्रपट महात्मा फुले आणि त्यांचे कार्य त्यांचे जीवन चरित्र याबाबत कुठलाही वाद असता कामा नये त्यांच्या संदर्भातील चरित्रावर चित्रपट प्रसिद्ध केलेल्या केले आहे चित्रपटा संदर्भातल्या प्रमुख लोकांशी माजी आणि शिवसेनाप्रमुखांची चर्चा झाली मग त्या पुस्तकावर बंदी घालणार आहात का सरकारने पुस्तक तयार केलेले आहे अनंत महादेवन हे जाणकार दिग्दर्शक आहेत सामाजिक बांधिलकी असणारे चित्रपट त्यांनी तयार केले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे अनकट चित्रपट लोकांसमोर आणायचे संसार बोर्डावर भाजपाचे चमचे आहेत जगभरात फुले यांचे कार्य पोहोचण्यात ही देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे ऑन उदयनराजे त्याचा इतिहास मला माहित नाही तुम्ही त्यांच्याशी बोला






















