एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sanjay Shirsat on Sanjay Raut : संजय राऊत शरद पवारांचे दलाल : संजय शिरसाट
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत शिवसेनेचे आमदारही विधानसभा अध्यक्षांना भेटणार आहेत.. तसंच, शिवसेनेचे नेते कायदेशीर सल्ला देखील घेत आहेत. ठाकरे गटानं उपाध्यक्षांना निवेदन दिल्यावर आता शिवसेना देखील अॅक्शन मोडमध्ये आली आहे. अध्यक्षांवर टीका केल्याबद्दल संजय राऊतांवर हक्कभंग आणण्याची मागणी शिवसेनेचे आमदार करणार आहेत.. सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली.. तसंच, राऊतांवर त्यांनी जहरी टीका केली.
महाराष्ट्र
![MCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/f0e96db3b67c4d2eb4b04e53c647d3ab1720351461038976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
MCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा
![Manoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/54d48cff2110e05c060d307af847de6f1720349092555976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Manoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी
![ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/055cf62cdac438fd9e4372c46ac10fb01720348386379976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024
![Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/125dba6c580027c37a2bad7e8513ff831720344376478719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होता
![Anandache Paan : अनुवादक प्रफुल्ल शिलेदार आणि लेखक हृषिकेश पाळंदे यांच्याशी खास गप्पा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/3b4483ccb9d95eebfd44968aeb45eea91720343962066719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anandache Paan : अनुवादक प्रफुल्ल शिलेदार आणि लेखक हृषिकेश पाळंदे यांच्याशी खास गप्पा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
ठाणे
सोलापूर
रत्नागिरी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion