एक्स्प्लोर

Sanjay Raut Full PC : महाराष्ट्र्ात मराठी ही राजभाषा, भाजचे लोक हिंदी लादत आहेत

Sanjay Raut Full PC : महाराष्ट्र्ात मराठी ही राजभाषा, भाजचे लोक हिंदी लादत आहेत
महाराष्ट्रात मराठी ही राज भाषा आहे  मुळात आधी मराठी सक्तीची  करा  आईची जी अवस्था आहे या मुख्यमंत्र्यांनी आधी त्याकडे लक्ष द्याव घटकोपरची भाषा गुजराती  या महाराष्ट्राच्या निर्मितीत या लोकांच योगदान नाही  बेळगावात मराठी भाषेवर अत्याचार होत आहे पान भाजप ने यावर काहीही बोललेले नाही  हिन्दी देशातली संवाद भाषा   मोदींना इंग्रजी मराठी येत नाही म्हणून हे करत आहेत  अमित शहानांही हिन्दी येत नाही   महाराष्ट्रात हिन्दी भाषा भवन आहेच  पान भाषा आमच्यावर का लादता ? देशात हिन्दीचा सन्मान केला आह  नोकरी धंद्यात , इंटरनॅशनल शाळेत मराठी सक्तीची करा  महानगरपालिका निवडणुकीसाठी चाललेले हे पक्षाचे नाटक आहे  कोणीतरी शिवतीर्थावर जाऊन चर्चा करतो  विद्यार्थ्यांवर हे ओझ लादू नका  तुम्ही कधी हिंदू झालात  मनसे कधी मराठी कधी हिंदू कधी बिंदु..  सागर बंगल्यावर पोस्ट ची स्क्रिप्ट आली का ?  ऑन नाशिक दर्गा - संशय व्यक्त केला जातोय ना  सरकार ह्यांकह असल्यामुळे कुठेही कनेक्शन लागेल  आमच्याशी सुद्धा लागेल    फडणवीस यांना मराठी भाषे विषयी प्रेम असायच कारण नाही  हे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने केल जात आहे  महापालिका निवडणुकीत हे प्रांत वाद भाषा वाद करतील  पण आमची जनता सुज्ञ आहे    ऑन बीड वकील महिला मारहाण  सिंधुदुर्गात जो खून झाला आहे त्यावरही प्रश्न विचारा   ---------------------------------------------   संजय राऊत पीसी -  महाराष्ट्र मध्ये हिंदी हे राजभाषा आहे  मराठी सक्तीची करा  मुख्यमंत्र्यांनी माय मराठी वर लक्ष दिले पाहिजे  मराठी भाषा कागदावर सक्तीची झाली असेल  जोपर्यंत मराठी भाषा सक्तीचे होत नाही तोपर्यंत मराठी भाषेला स्थान मिळणार नाही मराठी विषयी भाजपाच्या लोकांना ठामपणे बोलताना पाहिलं आहे का  महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये या लोकांचं योगदान नाही  बेळगावत मराठी भाषेवर इतका अत्याचार होतं असताना भाजपच्या लोकांनी तोंड वर केलं आहे का  हिंदीला वैधता नसली तरी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे  मोदी आणि शहा ना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदी लादू नका आमच्यावर  या महाराष्ट्रातून हिंदी सिनेमा हिंदी गाणी हिंदी साहित्य नाटक यांचा उगम झाला आहे  जिथे हिंदी नाही तिथे सक्ती करू नका  देशात हिंदी विषयी आस्था व प्रेम आहे संवाद भाषा आहे ती पण अभ्यासक्रमात सक्ती नको  महाराष्ट्रात सर्वात आधी सर्व प्रकारच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची केली पाहिजे   ऑन नीलम गोरे  त्या महान व्यक्ती नाही  उद्याच्या महानगरपालिकेसाठी पडद्यामागे झालेले नाटक आहे   ऑन राज ठाकरे  कुठलातरी पक्ष हिंदीची मागणी करतो शिवाजी पार्कवर जाऊन नेत्यांशी चर्चा करतात  कुठल्यातरी सागर बंगल्यावरून ते ट्विट तयार करून आलं होतं इतकी तत्परता असू शकते  विद्यार्थ्यांवर ओझ लादू नका  आम्हाला हिंदी शिकवू नका गुजरातला शिकवा  कुठून तरी आलेला स्क्रिप्ट वाचू नका तुम्ही कधी हिंदू झालात कधी हिंदू असतात कधी मराठी असतात काहीतरी ठरवा  सुधाकरासारखा एकच प्याला मधलं बोलू नका   ऑन नाशिक दगडफेक  कनेक्शन तुम्ही आमच्याशी सुद्धा लावायला सरकार यंत्रणा तुमच्याकडे आहेत   ऑन राज ठाकरे निवेदन  हे देवेंद्र फडणवीस यांना सांगा त्यांचं संगनमताने नाटक चालेल आहे त्यांना परत चहाला बोलवा  मराठीचा सन्मान या महाराष्ट्रात राहिला हवा मराठी राजभाषा आहे तिच्या डोक्यावर राजमुकुटाचा हवा  हिंदी आणि हिंदू नंतर करू ही सगळी सुपारीचे काम असतात  मला माहित आहे आपण काय आहोत  कुठल्याही भाषेचा बलात्कार महाराष्ट्रावर होत नाही  फडणवीसांचे नेते घाटकोपरला गेले आणि त्या ठिकाणी बोलले की घाटकोपर ची भाषा गुजराती आहे त्यावर बोलला नाहीत तुम्ही  हा सगळा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा डाव चालला आहे फडणवीस यांना मराठी भाषा हिंदी भाषेविषयी प्रेम असल्याचे कारण नाही  बाळासाहेबांचे भूमिका काय होती, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत तुम्ही फडणवीस यांची भूमिका मान्य करत आहात का   ओरिजनल शिवसेना विरोध करते आहे  देशाच्या राजधानीत हिंदीत बोलायचं हे आम्ही ठरवलं आहे  त्या लेवलला येण्यासाठी फडणवीसंना अभ्यास करावा लागेल  लोकसभा विधानसभेत त्यांनी हिंदू मुसलमान केलं पालिकेमध्ये ते आता प्रांतवाद करणार राजकारणामध्ये काही सुपारी बाज लोक आहेत ते असे सुपाऱ्या घ्यायचे प्रयत्न करतात पण मराठी नागरिक सुज्ञ आहेत    बीड - वकील महिला मारहाण -  सिंधुदुर्गात जो खून झालेला आहे त्यावर काही झालेलं नाही बीड तर हातातून गेलेलाच आहे पण सिंधुदुर्गमध्ये दिवसाढवळ्यात जे कोण हत्या अपहरण सुरू आहे तिथे जाऊन आवाज उठविण्याची वेळ आलेली आहे    ऑन अमित शहा रायगड दौरा  त्याने नवीन बेबंध शाही नाटक सुरू केलेला आहे त्याचा हा एक पार्ट आहे

महाराष्ट्र व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
ABP Premium

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
Embed widget