एक्स्प्लोर
Manmad Bazar Samiti : मनमाड बाजार समिती सभापतीपदी संजय पवार
नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे माजी आमदार संजय पवार यांची तर उपसभापतीपदी कैलास भाबड यांची बिनविरोध निवड झाली..बाजार समितीच्या कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली..सभापती पदासाठी ३ तर उपसभापती पदासाठी २ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले, पैकी सभापती पदाचे २ अर्ज, तर उपसभापती पदाचा १ अर्ज माघार झाल्याने सभापती पदासाठी संजय पवार, तर उपसभापती पदासाठी कैलास भाबड यांच्या बिनविरोध निवड झाली ..या निवडीनंतर समर्थकांनी फटाके फोडत, ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















