एक्स्प्लोर
Sanjay Jagtap : पक्षांतराच्या विषयावर पडदा! संजय जगताप म्हणतात...पक्ष सोडणार नाही
माझी विचारधारा काँग्रेसची असून, मी काँग्रेस सोडणार नाही, असं म्हणत पुरंदरचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांनी पक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम दिलाय. काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि संजय जगताप यांची सासवड येथील घरी दोन तास बंद दाराआड चर्चा झाली होती. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. तर संजय जगताप यांचे जवळचे दोन सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेत. त्यामुळे आमदार संजय जगताप आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जातील अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र आता जगताप यांनी या चर्चांणा पूर्णविराम दिलाय.
महाराष्ट्र
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी पार्श्वगायिका आशा भोसले अनंतात विलीन
Asha Bhosle Passes Away : पार्श्वगायिका आशा भोसलेंचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
Iran US Talks Fail : इराण- अमेरिका युद्धावर चर्चा समाप्त, चर्चा निष्फळ, आता पुढे काय?
Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
आणखी पाहा

abp majha web team
Opinion




















