Sanjay Gaikwad Case : तक्रार नसल्याने गायकवाडांवर गुन्हा दाखल नाही,पोलिसांची माहिती
Sanjay Gaikwad Case : तक्रार नसल्याने गायकवाडांवर गुन्हा दाखल नाही,पोलिसांची माहिती
मंगळवारी रात्री शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून आकाशवाणी आमदार निवास येथील कॅंटीन मधल्या कर्मचाऱ्यावर मारहाण करण्यात आली आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते पण अद्याप 41 तासाहून अधिकचा कालावधी उलटून गेलेला आहे पण आमदार संजय गायकवाड यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा जो आहे तो नोंदवण्यात आलेला नाही. खरं तर हे संपूर्ण प्रकरण मरीन ड्राई पोलीस ठाण्याच्या हादीत येतं ज्या कर्मचाऱ्यांवर माराण झाली त्या कर्मचाऱ्यांची पोलिसांनी सुद्धा चौकशी केली पण त्या तक्रार कर्मचाऱ्यांने त्या तक्रारदाराने जी आहे ती पोलिसांना यात एक विशेष बाब म्हणजे की 40 तासाहून अधिकून कालावधी होऊन जातो, एक आमदार एका कॅंटीनच्या कर्मचाऱ्याला मारतो, त्याच व्हिडिओज देत ते व्हायरल होतात, त्याच्यानंतर स्वतः आमदार जो आहे तो कबुली देतो की मी त्याला मारलेला आहे, पण अद्यापही गुन्हा. दाखल झालेला त्यामुळे एककडे नव्या चर्चांना जे ते उदान येऊ लागलेल खरं तर मग नेमकं कंत्राटदारावर त्या कॅंटीनवर कोणाचा दबाव होता त्या कर्मचाऱ्यावर कोणाचा दबाव आहे का हा सुद्धा नवा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे पण या सगळ्या प्रकरणाचे व्हिडिओज जे आहेत ते माध्यमांमध्ये समोर आलेले आहेत स्वतः आमदार संजय गायकवाड यांनी या संदर्भातली कबुली दिलेली आहे की मी त्या कर्मचाऱ्याला ऑपरेटरला जे आहे ते मारहान केलेली आहे कारण की त्यांना शिळ अन्न जे आहे ते देण्यात आलं होतं म्हणून ही मारहान झालेली पण या संदर्भात आता गुन्हा कधी दाखल होणार?






















