एक्स्प्लोर
Sangli : लाच हवी का? गर्दी नियंत्रण पथकाला चष्मा दुकानदाराचा सवाल, व्हिडीओ व्हायरल
सांगलीतील एका चष्मा दुकानदाराचा दुकानातील गर्दी नियंत्रित ठेवणाऱ्या पथकासोबत वादावादीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गर्दी नियंत्रण पथक चष्मा दुकान बंद करा असे सांगायला गेले होते. त्यावेळी तुम्ही सगळी दुकाने बंद करा, मी माझे दुकान बंद करतो. सगळ्या शहरात चष्मा दुकाने सुरू असताना आम्हाला का त्रास देताय असा चष्मा दुकानदाराने सवाल यावेळी केला. तुम्हाला काय पैसे पाहिजेत का?लाच पाहिजे का? देतो, असे चष्मा दुकानदार म्हणत त्याने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पथकाने घटनास्थळावरून काढता पाय घेतला. विश्रामबाग चौकातील ही घटना आहे.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
क्रिकेट
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















