एक्स्प्लोर
Advertisement
Nager Panchayat Election 2021:सांगलीत तीन नगर पंचायतींसाठी मतदान, रोहित पाटलांच्या नेतृत्वाची कसोटी
राज्यातल्या 32 जिल्ह्यांतल्या 105 नगरपंचायती, भंडारा, गोंदिया या दोन जिल्हा परिषदा आणि त्यातील पंचायत समित्यांसाठी आज मतदान होतंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक होतेय. दोन टप्प्यांत होणाऱ्या या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील वर्चस्वासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ओबीसी आरक्षित असलेल्या जागांवर आता खुले प्रभाग म्हणून18 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 19 जानेवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. आज सकाळी 7.30 वाजल्यापासून हे मतदान होतेय.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 9 AM : 17 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement