एक्स्प्लोर
Mahapalikecha Mahasangram Sangli : 2 वर्ष रखडलेली निवडणूक,सांगलीकर त्रस्त;पालिकेचं समीकरण बदलणार?
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेची निवडणूक दोन वर्षांपासून रखडलेली असून शहरात प्रशासक राजवट आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील नागरिक पाणी टंचाई, खराब रस्ते, नदी प्रदूषण आणि उद्यानांच्या दुरवस्थेसारख्या गंभीर समस्यांनी त्रस्त आहेत. 'राजकारण कमी राहू दे, सांगली चांगली कशी व्हावी याच्यात लक्ष द्या,' अशी थेट मागणी नागरिक करत आहेत. कृष्णा नदीत शेरीनाल्याचे दूषित पाणी मिसळत असल्याने गरोदर महिलांना संसर्ग होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच, नदीत मगरींचा वावर वाढल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील उद्यानांमध्ये रात्रीच्या वेळी गांजा आणि दारू यांसारखे समाजविघातक प्रकार वाढले असून, रस्ते आणि पार्किंगची समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे, ज्यामुळे नागरिक प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.
महाराष्ट्र
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























