एक्स्प्लोर
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर आज आणि उद्या दु. 12 ते 4 दरम्यान वाहतूक बंद
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर आज आणि उद्या दु. 12 ते 4 दरम्यान वाहतूक बंद
समृद्धी महामार्गावर जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक आज आणि उद्या दोन दिवस दुपारी १२ ते ४ दरम्यान बंद असणार आहे. महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन अतिउच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी महामार्ग दोन दिवस दुपारी १२ ते ४ दरम्यान बंद असेल. उर्वरित कालावधीत वाहतूक सुरळीत असेल. तर बंद कालावधीत वाहतूक पर्यायी मार्गावरुन वळवण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















