एक्स्प्लोर
Sachin Kharat : Raj Thackeray यांच्या औरंगाबादच्या सभेला परवानगी देऊ नका, सचिन खरात यांची मागणी
राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेत राजगर्जना करणयाची घोषणा केल्यानंतर आता या सभेला होत असलेला विरोध समोर आलाय. सामाजिक वक्तव्यांच्या नावाखाली धार्मिक वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नका, असं वक्तव्य आरपीआय खरात गटाच्या सचिन खरात यांनी केलेय. राज ठाकरेंच्या सभेमुळे औरंगाबादमध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याची भीती खरात यांनी व्यक्त केलेय.
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
ठाणे
मुंबई
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















