एक्स्प्लोर
Russo-Ukrainian: एकट्यानं लढावं लागलं तरी चालेले माघार घेणार नाही: राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी
मै झुकेगा नही साला... पुष्पा चित्रपटातला डायलॉग सध्या चांगलाच गाजतोय... तर तिकडे रशिया सारख्या बलाढ्य शत्रूशी दोन हात करताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्सकी यांनी देखील हाच पवित्रा घेतलाय.. सलग तिसऱ्या दिवशी रशियाकडून हल्ला सुरु आहे... ज्यांना मित्र मानलं होतं त्यांनी ऐनवेळी मदतीचा हात पुढे करण्यास नकार दिलाय.. मात्र झेलेन्स्की यांनी गुडघे टेकलेले नाहीत... एकट्यानं लढावं लागलं तरी चालेले मात्र माघार घेणार नाही असा निर्धार झेलेन्सकी यांनी व्यक्त केलाय..
महाराष्ट्र
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा


















