एक्स्प्लोर
Rohit Pawar : नागपुरात रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेवर लाठीचार्ज, कार्यकर्ते आक्रमक ABP Majha
Rohit Pawar : नागपुरात रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेवर लाठीचार्ज, कार्यकर्ते आक्रमक ABP Majha
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप झाला.. मात्र यात्रेच्या समारोपावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांसोबत संघर्ष करावा लागला...विविध मागण्याचं निवेदन देण्यासाठी युवा संघर्ष यात्रा विधानभवनाच्या दिशेनं जात असताना पोलिसांनी ती यात्रा अडवली.. मात्र पोलिसांनी केलेलं बॅरिकेडिंग तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला आणि कार्यकर्त्यांचा रोष पाहून पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला..पोलिसांच्या लाठीचार्जनंतर राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्तेही आक्रमक झाले.-
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement