एक्स्प्लोर
Pune Rave Party Case | जामिनासाठी अर्ज कधी करायचा हे लवकरच सांगू, रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पक्ष संघटनेतील नियुक्त्यांच्या संदर्भात साहेबांची भेट घेतली. अधिवेशन चालू असल्याने साहेबांसोबत चर्चा झाली. सध्या सुरू असलेल्या न्यायप्रविष्ट प्रकरणावर त्यांनी भाष्य केले. जामिनासाठी अद्याप अर्ज केलेला नाही, परिवारातील लोक मिळून हा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांवर आरोप केले जात आहेत की त्यांनी चौकशीदरम्यान वेगवेगळी उत्तरे दिली. "आत्ता हा विषय न्यायप्रविष्ट आहे. ह्या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी, योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडेन," असे त्यांनी स्पष्ट केले. गृहमंत्र्यांशी यावर बोलले नसल्याचेही त्यांनी सांगितले. एनडीपीएस अॅक्टच्या कलमांनुसार चौकशी होणे अपेक्षित असल्याचे त्यांचे मत होते. पुणे पोलिसांवर वकिलांच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. शरद पवारांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























