एक्स्प्लोर
MVA Protest Politics: राज ठाकरेंच्या एन्ट्रीने काँग्रेसमध्ये अस्वस्थता, सत्याच्या मोर्चा'पासून चार हात दूर?
महाविकास आघाडीच्या (MVA) निवडणूक आयोगाविरोधातील (Election Commission) मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सहभागामुळे काँग्रेसमध्ये (Congress) अस्वस्थता पसरली आहे. 'मी शरीराने त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही मात्र प्रदेश अध्यक्ष या नात्याने या मोर्चाला पाठिंब्याची भूमिका मी फार पूर्वीच घेतलेली आहे,' असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांविरोधातील भूमिकेमुळे बिहारच्या (Bihar) राजकारणात फटका बसण्याची भीती काँग्रेसला वाटत आहे, त्यामुळेच काँग्रेसने या मोर्चापासून अंतर राखल्याची चर्चा आहे. उद्या होणाऱ्या या मोर्चाला काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता कमी असून, केवळ बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हेच हजेरी लावू शकतात. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वैयक्तिक कारणामुळे मोर्चात सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे.
महाराष्ट्र
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















